Warehouse Scheme Maharashtra: शिंदे सरकारची मोठी घोषणा…! या शेतकऱ्यांना गोदाम मोफत मिळणार, लगेच पहा शासन निर्णय

Warehouse Scheme Maharashtra: प्रत्येक गावात गोदाम असल्यास शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कापूससारखी नगदी पिके आणि सोयाबीनसारखी नगदी पिके साठवणे शक्य होईल. योग्य भाव मिळाल्यानंतर अशा पिकांची चांगल्या किमतीत विक्री करता येईल आणि शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवता येईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. म्हणूनच या योजनेबाबत आम्हाला मिळालेली सर्व माहिती आम्ही येथे दिली आहे.

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!