UPSC Interview Questions: यूपीएससी मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे दिले आहेत.
प्रश्न: भारतातील कोणत्या नदी मध्ये हिरे सापडतात?
उत्तर-भारतातील कृष्णा नदीमध्ये हिरे सापडतात.
प्रश्न: भारतातील कोणत्या खेळाडूला क्रिकेटचा देव म्हणतात?
उत्तर- सचिन तेंडुलकर यांना भारतातील क्रिकेटचा देव म्हणतात.
प्रश्न: जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे?
उत्तर- बेल गिरी या फळाला जगात सर्वात थंड म्हणून ओळखले जाते.
प्रश्न: कोणत्या देशात मुलगा आणि मुलगी एकत्र फिरू शकत नाहीत?
उत्तर- मिझोरम या देशात मुलगा आणि मुलगी एकत्र फिरू शकत नाहीत.
प्रश्न: चीनने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले होते?
उत्तर- 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले होते.