Today’s Edible Oil Rates: खाद्य तेलाच्या भावात मोठी घसरण चला पाहूया, कोणत्या तेलात किती घसरण झाली आहे. खालील प्रमाणे संपूर्ण माहिती…!
- सोयाबीन तेलाचे भाव प्रति लिटर 5 रुपयांनी घसरले आहेत.
- जेमिनी एडीबल अँड फॅट्स कंपनी यांनी तेलाच्या भावात आठ रुपये ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर घसरण केली आहे.
- पाम तेलाच्या किमतीचा देखील प्रति लिटर 7 ते आठ रुपयांनी कपात झाली आहे.
- अडणी विलमर या कंपनीने खाद्यतेलाचे भाव तब्बल 10 ते 30 रुपयांपर्यंत कमी केले आहेत.
- डेअरीने देखील सर्वसामान्यांना दिलासा देत तेलाच्या भावात 15 रुपयांची कपात केली आहे.
- इमामी ॲग्री कंपनीने देखील तेलाच्या भावात तब्बल 35 रुपयांपर्यंतची मदर घसरण करून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
- सूर्यफूल या खाद्यतेलाच्या किमतीत दहा ते 15 रुपयांनी घसरण झाली आहे.
Today’s Edible Oil Rates