Steel price today: मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी लोखंडाचे दर हे 85 हजार रुपये प्रति क्विंटल झाले होते. परंतु, आता या किमतीत घसरण होऊन लोखंडाचे दर हे 65 हजार रुपये प्रति क्विंटल झाले आहे. यामुळे घर बांधकाम करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
त्याचबरोबर सिमेंटचे दर देखील खूपच वाढले होते. परंतु, आता फक्त 340 रुपयांना 50 किलो ग्रॅम सिमेंटची गोणी मिळत आहे.