School Holidays News: शिक्षण मंत्र्यांकडून शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, विद्यार्थ्यांना मिळणार 78 दिवस सुट्ट्या..!!

School Holidays News: खालील प्रमाणे शाळांच्या सुट्ट्यांची यादी दिलेली आहे,

 1. मोहरम (२९ जुलै)
 2. स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट)
 3. पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट)
 4. रक्षा बंधन (३० ऑगस्ट)
 5. शिक्षक दिन (५ सप्टेंबर)
 6. गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर)
 7. गौरी पूजन (२१ आणि २२ सप्टेंबर) 
 8. अनंत चतुर्थदर्शी आणि ईद-ए-मिलाद (28 सप्टेंबर)
 9. महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर)
 10. घटस्थापना (15 ऑक्टोबर)
 11. दसरा (24 ऑक्टोबर)
 12. दिवाळीची सुट्टी (9 ते 25 नोव्हेंबर)
 13. गुरु नानक जयंती (27 नोव्हेंबर) 
 14. ख्रिसमस (25 डिसेंबर)
 15. नवीन वर्ष (31 डिसेंबर ते 1 जानेवारी)
 16. शहीद दिन (12 जानेवारी)
 17. भोगी, मकर संक्रांती (15 आणि 15 जानेवारी)
 18. प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी)
 19. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी) )
 20. महा शिवरात्री (८ मार्च),
 21. धुलिवंदन (२५ मार्च)
 22. गुड फ्रायडे (२९ मार्च)
 23. रंगपंचमी (३० मार्च)
 24. गुढीपाडवा (९ एप्रिल)
 25. रमजान ईद (१० एप्रिल)
 26. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल)
 27. श्री राम नवमी (17 एप्रिल)
 28. महावीर जयंती (21 एप्रिल) आणि महाराष्ट्र दिन (1 मे)

 

उन्हाळी सुट्टी 44 दिवसांची असते

2023-24 हे शैक्षणिक वर्ष 1 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी आहे. पुढील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी आणि शाळांना 44 दिवसांच्या उन्हाळी सुट्ट्या असतील.School Holidays News

error: Content is protected !!