Scheme of government: दारिद्र रेषेखालील नागरिकांना 20,000 रुपये मिळणार आसा करा अर्ज!

Scheme of government: मित्रांनो या योजनेमध्ये दारिद्र रेषेखालील कुटुंबांना 20 हजार रुपये मिळणार. या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबामध्ये जर अकस्मात किंवा अपघाताने मृत्यू झाला असेल तरच घेता येईल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी कुटुंबातील वारसदार व्यक्तींना गावातील तलाठी, तहसीलदार, तहसील कार्यालयात, किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील ते आपण पाहूया.

  1. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे आधार कार्ड
  2. अर्ज केलेल्या अर्जदाराचे आधार कार्ड
  3. बँकपासबुक
  4. वारस प्रमाणपत्र
  5. मृत्यू प्रमाणपत्र
  6. अर्जदार व्यक्तीचा मोबाईल नंबर
error: Content is protected !!