SBI Mudra loan Yojana: मित्रांनो, मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज काढण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून बिनव्याजी कर्ज दिले जाईल. परंतु मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आसताल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे कागदपत्र कामासंबंधित माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड त्याचबरोबर इत्यादी कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील.
बँकेतील असणारे कर्मचारी तुमची सर्व माहिती तपासतील आणि त्यानंतर तुम्हाला मुद्रा लोन योजनेमार्फत कर्ज दिले जाईल.