Ration card: सर्व गावातील वार्डनुसार रेशन कार्ड याद्या जाहीर यादीत आपले नाव पहा

Ration card: रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी सर्वात सुरुवातीला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जातान. त्यानंतर वरती रेशन कार्ड पर्यायावर क्लिक करा. त्याचबरोबर नंतर Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवडा त्यानंतर ब्लॉक निवडा त्याचबरोबर पुढील वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरून तुम्ही यादीत तुमचे नाव पाहू शकता.

 

येथे क्लिक करुन रेशन कार्ड अधिकृत वेबसाईटवर जा

error: Content is protected !!