Poultry farming Idea: सुरुवातीला आपण कुक्कुट पालन करण्यासाठी सर्वात चांगल्या जाती कोणकोणत्या आहेत ते पाहूयात.
- सबकेरी कोंबडी
- जर्सी कोंबडी
- प्रतापधानी कोंबडी
- बटम कोंबडी
- कामरूप कोंबडी
- कॅरी श्यामा कोंबडी
- कॅरी निर्भय कोंबडी
- प्लायमाउथ कोंबडी
शेतकरी बांधवांनो सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्मस साठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Poultry farming Idea
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा