Offer VIP Number: या पद्धतीने VI चा व्हीआयपी मोबाईल नंबर मोफत मिळवा…
- सर्वात सुरुवातीला वोडाफोन आयडिया यांच्या वेबसाईटला https://www.myvi.in/new-connection/choose-your-fancy-mobile-numbers-online भेट द्या.
- त्यानंतर Gat A Premium Number या पर्यायावर क्लिक करा.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या भागाचा पिन कोड तिथे टाका
- त्याचबरोबर नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका
- त्यानंतर तुम्ही I want number of my choice या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसतील
- एक फ्री आणि दुसरे म्हणजे प्रेमियम सिम असे दोन पर्याय उपलब्ध असतील
- परंतु तुम्हाला मोफत मोबाईल नंबर पाहिजे असल्यामुळे तुम्ही फ्री या पर्यायावर क्लिक करा
- त्यामध्ये तुम्हाला अनेक नंबर दिसतील
- तुम्हाला जो नंबर आवडेल तो नंबर निवडा
- त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा नंबर पाहिजे त्या ठिकाणी चा संपूर्ण पत्ता टाका त्याचबरोबर इतर विचारलेली माहिती भरा