Offer smartphone: नागरिकांना मिळतोय फक्त 700 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन लगेच करा खरेदी

Offer smartphone: Redmi10 हा स्मार्टफोन 700 रुपयांनी ग्राहकांना कसा मिळणार खालील प्रमाणे पाहूया,

Redmi10 (कॅरिबियन ग्रीन, 64GB) 4GB रम या स्मार्टफोनची मूळ किंमत ही 14,999 रुपये आहे. त्याचबरोबर तुम्ही हा स्मार्टफोन 36% सवलती वर खरेदी करू शकता. यानंतर या स्मार्टफोनची किंमत फक्त 9 हजार 499 रुपये होते. यासोबतच अनेक बँक ऑफर सह यावर चालू आहेत.UPI यावर यावरून तुम्ही व्यवहार केल्यास तुम्हाला जवळपास पाचशे रुपयांची सूट मिळते. त्यानंतर तुम्ही जर फ्लिपकार्ड ॲक्सिस बँक कार्ड वरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. यानुसार या स्मार्टफोनची किंमत ही खूपच कमी होते.

तुमच्याकडे जर जुना स्मार्टफोन असेल आणि तो जर तुम्ही फ्लिपकार्ट सोबत एक्सचेंज केला तर तुम्हाला त्या मोबाइलच्या बदल्यात 8 हजार 800 रुपये मिळतील. मात्र, तुमच्या जुन्या मोबाईलची स्थिती चांगली असावी. तुमच्या मोबाइलच्या स्थितीवर ही ऑफर अवलंबून आहे. अशा सर्व ऑफरची तुम्ही पात्रता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 700 रुपयाला मिळेल.Offer smartphone

 

error: Content is protected !!