New Bank Scheme: या बँक मध्ये खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये, लगेच करा ऑनलाइन अर्ज..!!

New Bank Scheme: जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील

या योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला अटी व शर्ती मान्य असणे आवश्यक आहे. तुमचा व्यवसाय सुरू केल्यापासून तुम्ही किमान 5 वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजेत इतकेच नाही तर तुमच्या व्यवसायाचा जीएसटी क्रमांक असणे आणि तुमचा व्यवसाय तुमच्या बँकेत उद्योग आधार, शॉपॲक्ट संपर्क आणि आधार कार्ड खात्याशी लिंक करणे यासह नोंदणीकृत असणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्हाला कर्ज मिळवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत नसाल तर तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट द्या.New Bank Scheme

error: Content is protected !!