Marriage Scheme: मित्रांनो तुम्ही जर अंतरजातीय म्हणजेच दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केले असेल तर तुम्हाला आंतरजातीय विवाह या योजनेमार्फत आता 50 हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. खाली दिलेला फॉर्म डाऊनलोड करून त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक लिहून तो फॉर्म तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये जमा करावा लागणार आहे.