Land Survey: शेतीचा बांद कोरला तर होणार मोठी कारवाई? लगेच पहा जमीन महसूल कायदा काय सांगतो!

Land Survey: शेतीचा बांध कोरल्यानंतर महसूल कायदा कसा आहे तो आपण पाहूया!

1) सीमा आणि चिन्हे हे महसूल कायद्याचे अविभाज्य भाग आहे.
2) प्रत्येक शेतकरी स्वतःहाच्या जमिनीची देखभाल करण्यासाठी जिमेदार आहे. पण शेजारील शेतकऱ्याने बांध कोरला तर त्याची तक्रार तो शेतकरी जिल्हाधिकाऱ्याकडे करू शकतो.
3) जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन परिस्थितीनुसार काय करायचे ते ठरवून ज्याने बांध कोरला आहे त्याला दंड द्यावा.
4) शेत जमिनीच्या हद्दीवर जर वाद असेल आणि जिल्हाधिकारी ने पक्षकारांना पुरावे सादर करण्यासाठी संधी देऊन ज्या शेतकऱ्यांनी कोरला आहे त्यांना चूक सुधारण्याची संधी द्यावी.
5) महसूल कायद्यानुसार जर भूमापन चिन्ह नष्ट केली तर त्या व्यक्तीला 100 रुपये दंड भरावा लागेल.

error: Content is protected !!