Jilla Parishad Yojana: जिल्हा परिषद अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकाला अर्ज कोठे करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी काय प्रोसेस आहे अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
सर्वात सुरवातीला अर्ज करण्यासाठी तुम्ही वरी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर समाज कल्याण विभाग असे नाव दिसेल. त्याच बरोबर तिथे चालू योजनांची नावे दिसतील. परंतु, अनेक वेळा काही तांत्रिक अडचणीमुळे तिथे योजनांची नावे दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही थोड्या वेळानंतर पुन्हा चेक करा.
त्यानंतर ज्या योजनेचा अर्ज तुम्हाला करायचा आहे त्याविषयी वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तरे लिहा. यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करा. अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला एक आयडी दिली जाईल त्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी त्या आयडीचा उपयोग करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.Jilla Parishad Yojana