Hawaman Andaz: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कोठे होणार परिणाम खालील प्रमाणे पाहूयात,
या चक्रीवादळाचा परिणाम प्रमुख्याने दक्षिण महाराष्ट्रात होणार असून, दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांवर होणार आहे.
9,10 आणि 11 या तारखेला दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान अंदाजाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 10 डिसेंबर रोजी मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.Hawaman Andaz