Hawaman Andaz: हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी!! या 10 राज्यामध्ये होणार विजासह वादळी पाऊस

Hawaman Andaz: भारतीय हवामान अंदाजानुसार कोणत्या भागात होणार मुसळधार पाऊस खालील प्रमाणे संपूर्ण माहिती.

  • किनारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटांवर विखुरलेल्या विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
  • पुदुचेरी, रायलसीमा आणि कर्नाटक व त्याचबरोबर आंध्र प्रदेश या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
  • उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
  • उत्तर तामिळनाडू आणि दक्षिणा आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
  • ईशान्य तमिळनाडू किनाऱ्यावर व अग्नी आंध्र प्रदेश विखुरलेल्या गडगडाटाची शक्यता आहे.Hawaman Andaz
error: Content is protected !!