Hawamaan Andaaz Maharashtra: हिवाळ्यातच महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस! या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला

Hawamaan Andaaz Maharashtra: शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजानुसार, 13 डिसेंबरला बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान जवळ पुन्हा चक्रीय वाऱ्याची किती निर्माण होणार आहे. आणि पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होऊ शकते. यामुळे विदर्भ वगळता मुंबईसह कोकणातील चार व मध्य महाराष्ट्रातील 10 अशा 14 जिल्ह्यांमध्ये आज आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

error: Content is protected !!