Hawamaan Andaaz: या 8 राज्यात होणार 26 डिसेंबर पर्यंत मुसळधार पाऊस!! लगेच पहा भारतीय हवामान अंदाज

Hawamaan Andaaz: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई, कोईम्बतूर, अरुणाचल प्रदेश, उप हिमालयन पश्चिम बंगाल, सिक्किम, कोस्टेल आंध्र प्रदेश, यानम, तामिळनाडू, पुद्देचेरी, कराईकल, लक्षदीप या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

error: Content is protected !!