Government Yojana: आता पाहूया की अनुदान कोण कोणत्या शाळेमधील मुलींना देण्यात येणार आहे. अनुदानासाठी कोणत्या शाळा पात्र आहेत ते पाहूया. अनुदान योजनेसाठी लागू असलेल्या शाळा शासकीय शाळा जिल्हा, जिल्हा परिषद शाळा. शासकीय अनुदानित शाळा व आश्रम शाळा इत्यादी शाळा या अनुदानासाठी पात्र राहतील.
कोणत्या मुलीना योजनेचा लाभ घेत आहे. ते आपण पाहूया. आश्रम शाळेमधील मुलांना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो. आणि त्यांना घरी जाऊन वापस शाळेत यावा लागते. अशा मुलीना या योजनेचा लाभ मिळू शकतो.