Government scheme: या योजनेचा अर्ज कोण कोणत्या महिला करू शकतात खालील प्रमाणे अटी दिले आहेत.
1) ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महिला महाराष्ट्रात राहणारी असावी.
2) चर्मकार समाजातील महिलांनाच या योजनेसाठी अर्ज करता येणार.
3) या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या महिलांचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे.
4 ) ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्यांना ते जो व्यवसाय करणार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती असावी.
5) ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी याआधी मंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
6 ) तहसीलदार किंवा त्या समान सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
7) शहरी भागासाठी 120000 व ग्रामीण भागासाठी 98000. एवढे उत्पन्न असणे गरजेचे.
या योजनेचा अर्ज कोठे करायचा खालील प्रमाणे माहिती
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा हे आपण इथे पाहणार आहोत. महिला किसान योजनेचा अर्ज आपण संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विकास सहाय्य योजनेच्या कार्यालयामध्ये निशुल्क मिळतो. ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या अर्जदार महिलांनी अर्जात विविध नमुन्यातील अर्जामध्ये आपली सविस्तर माहिती भरून तो अर्ज संबंधित कागदपत्रासह जिल्ह्याच्या कार्यालयात सादर करावा.Government scheme