Gharkul Yojna: आनंदाची बातमी ! आता घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान वाचा नवीन शासन निर्णय

Gharkul Yojna: माहितीनुसार, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

कोणाला मिळणार अनुदान खालील प्रमाणे-

तुम्हालाही घरकुल योजनेचा लाभ मिळाला असेल परंतु तुमच्याकडे स्वतःची म्हणजेच घर बांधण्यासाठी जागा नसेल तर तुम्हाला पंडित दिनदयाळा उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला 500 चौरस फूट एवढी जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.Gharkul Yojna

error: Content is protected !!