FREE TRAVEL TO ST: मित्रांनो राज्य सरकारने नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण अशी घोषणा केली आहे. ही घोषणा करण्यामागील एक कारण म्हणजे राज्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत प्रवास मिळावा व त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावे हे यामागचे उद्देश आहे. चला तर मग आता आपण पाहुयात की राज्यातील कोणत्या नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत मिळणार आहे.
मोफत एसटीचा प्रवास करण्यासाठी वयोगट 75 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. एसटीचा प्रवास मोफत करायचा असेल. प्रवास करता वेळेस आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. कारण आधार कार्ड मध्ये तुमचे वय 75 वर्ष आहे की नाही हे समजेल. यामुळे 75 वर्षावरील नागरिकांनी प्रवास करताना आधार कार्ड सोबत ठेवावे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
राज्य सरकारने विधिमंडळातच्या अधिवेशनात शिंदे सरकारने 75 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणार ही घोषणा केली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावर 50% सवलत देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.FREE TRAVEL TO ST