Free sewing machine: मोफत शिलाई मशीन योजना सर्व राज्यात सुरू लगेच करा ऑनलाईन अर्ज

Free sewing machine :सर्वात खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करा. त्यानंतर अर्जामध्ये तुमचे नाव, आडनाव, गावाचे नाव अशा इत्यादी प्रश्नांची उत्तरे तिथे नमूद करा. अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही त्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो जोडा. आणि तो अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन तो अर्ज आणि लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा करा.

लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या अर्ज पीडीएफ वर आहेत. यानंतर तुमच्या अर्थाची पडताळणी कार्यालयाचे अधिकारी करतील. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजने मार्फत मोफत शिलाई मशीन दिली जाईल.

 

अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!