विद्यार्थ्याकडे असलेले दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल याकडे सरकार आणि सामाजिक काही संस्था लक्ष वेधत आहेत आता राज्यांमध्ये पहिले तर शिक्षण विभागाने असाच एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये एकसं कोरे पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तका सोबतच वह्या मोफत देण्याचा असा निर्णय घेतला आहे.