E Pik Pahani: माहितीनुसार, यापूर्वी केंद्र सरकारने पिक विमा कंपनी सुरू करून योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु कालांतराने या योजनेमध्ये खाजगी कंपन्यांचा शिरगाव कसा झाला याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत.
शिवाय शेतकर्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पिक विमा योजनेत आमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.