Crop insurance: शेतकरी मित्रांनो, माहितीनुसार पिक विमा यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. या जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता. परंतु त्यापैकी 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना 83 कोटी रुपये सरकारकडून वाटपासाठी मंजुरी देण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे रक्कम खात्यात जमा झाले आहे. त्याचबरोबर राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पिक विमा मिळणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात आले आहे.