Bank Loan: शिखर भूविकास बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली आहे. त्याचबरोबर भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी देखील देण्यासाठी सरकारकडून 275.40 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत.
कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा