या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा हे पाहूया.!
1)अटल पेन्शन योजने चा लाभ अर्जदार नागरिकांपासून स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
2) सरकारी किंवा खाजगी बँकांमध्ये तुम्ही या योजनेचे खाते उघडू शकतात.
3) ज्या बँकेत तुम्ही खाते उघडे आहे त्याच बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजनेचा फॉर्म भरू शकतात.
4) प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही अटल पेन्शन योजनेचा हप्ता कधी आणि कसा घालू शकतात हे बँक दारांना तुम्ही सांगू शकता.Atal Pension Yojna