Application for compensation:महाराष्ट्र राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते. त्याचा मोबदला म्हणून सरकार शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत करत असते. तर आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्जाचा नमुना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा