School Holidays News: या शैक्षणिक वर्षात 1 ऑगस्ट ते 30 एप्रिल या नऊ महिन्यांत 78 दिवस शाळांना सुट्या राहणार आहेत. यामध्ये सर्व महिन्यातील 42 सार्वजनिक उत्सव आणि चार रविवारची यादी सरकारी विभागांनी जाहीर केली आहे.
सविस्तर शाळांच्या सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले आहे. सुट्ट्यांच्या अधिकृत यादीनुसार 29 जून ही आषाढी एकादशीनिमित्त सुट्टी होती. आता 29 जुलैला मोहरमनिमित्त सुट्टी असणार आहे. यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिनाची सुट्टी असेल.
याआधी रविवार वगळता स्वातंत्र्यदिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना 42 सुट्या असतील. बहुतांश शाळांनी सुट्टीची यादी पालकांना पाठवली आहे. या सरकारी सुट्या बँकांसह सर्व सरकारी विभागांना लागू होणार आहेत. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्याने मुसळधार पावसात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळांना सुटी देण्यात येत आहे.School Holidays News
सविस्तर शाळांच्या सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा