New Bank Scheme: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, जर तुम्हाला पैशांची गरज असेल, तर तुम्हाला फक्त 2 मिनिटांत झटपट 2 लाख रुपये मिळवू शकता. हे 2 लाख रुपये तुम्हाला बँके मार्फत मिळणार आहेत. बँकेने नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या 2 लाख रुपयांचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील करू शकता.
इथे क्लिक करून पहा या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा
शासनाने लहान-मोठ्या दुकानदारांसाठी ही योजना लागू केली आहे. कोरोना संकटाच्या काळात देशातील अनेक नागरिकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अशा नागरिकांसाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे.
या योजनेची विशेष बाब म्हणजे या योजनेचा फायदा लहान दुकानदारांना होऊ शकतो. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत बँका गरजूंना सुलभ अनुदानित कर्ज देत आहेत. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता. सर्वात चांगली बातमी म्हणजे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नाही. तुमच्या घरी बसूनही कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आपण या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
इथे क्लिक करून पहा या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत छोट्या दुकानदारांना सहज कर्ज दिले जाते. या पैशातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही हे कर्ज निर्धारित वेळेत फेडले तर तुम्हाला बँकेकडून 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
तुम्ही घरी बसून या योजनेसाठी अर्ज केल्यास तुमच्या बँक खात्यात 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाइन जमा केले जाईल. यासाठी बँकेची एक अट आहे की तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असले पाहिजे.New Bank Scheme
इथे क्लिक करून पहा या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा