Crop insurance list: केंद्र सरकारची मोठी घोषणा या शेतकऱ्यांना मिळणार 27 हजार नुकसान भरपाई लगेच पहा शासन निर्णय

Crop insurance list: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाना मुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक संकट सहन करावे लागत आहे. म्हणून सरकार आता शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता म्हणून 27 हजार रुपये नुकसान भरपाई देणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे. म्हणजेच पूर चक्रीवादळ किंवा जास्त प्रमाणात पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास ते भरून काढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे.Crop insurance list

सध्या सत्ता शिंदे सरकारच्या हातात आली आहे. त्याचबरोबर शिंदे सरकारने आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट अतिवृष्टी मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर या निर्णयाचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नवीन पेज ओपन होईल. किती दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही डायरेक्ट शासन निर्णय पाहू शकता.Crop insurance list

Leave a Comment

error: Content is protected !!