Farming idea नवनवीन प्रयोग करता करता शिक्षकाला मिळाले शेतीमध्ये यश

अनेक व्यक्तिमत्व शेती करताना बदल दिसून येतात काही कायमचे शेतकऱ्या असतात तर काहींना शेतकरी होण्याची इच्छा असते तर काही शक्य नाही गोष्ट घडून येतात जे की प्रयोग करताना शेतीमध्ये चांगलीच कमाई केली पाहिले तर असाच एक शेतकरी ज्याचे मूळ गाव म्हणजे परभणी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारा शेतीमध्ये आधुनिक अशा पद्धतीचा वापर करून लाखोंमध्ये कमवण्यासाठी सुरुवात केली आहे.

प्राप्राथमिक प्राथमिक शाळेमध्ये शिकवत असलेला गुरुजी मोठी किमया केले आहे कारण की त्यांनी आधुनिक शेती व पद्धतीतून लाखो मुद्दे उत्पन्न घेतले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांचा पाठिंबा मिळत आहे आणि शेतकरी त्यांना विचारत आहेत की आपण कोणत्या पद्धतीने शेती केली आहे त्याबद्दल माहिती विचारताना शंभर आले आहे की त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून लातूरमध्ये कमाई केली आहे त्यांचा पेशाने शिक्षक असले तरी पण चांगल्या प्रकारे शेतीमध्ये पीक घेतले आहे.

शिक्षकाने घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि त्यांना असे मोठे यश मिळवल्याबद्दल शेतकरी त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत व आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे पीक घेण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत त्यांनी प्रयोग करता करता लाखो मध्ये कमाई केली आहे.

त्यांच्याबद्दल काय झालं तर ते आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावाचे नाव मांडके येथील शिक्षक आहेत ते शिक्षक असले तरी पण शेती चांगल्या प्रकारे संभाळताना दिसून येत आहेत कारण की त्यांनी आपल्या जीवावर मेहनत करून चांगले फळ मिळवले आहे.

शिक्षक जरी असले तरी पण शेतीमध्ये असलेले त्यांचे प्रेम कधीही कमी होताना दिसले नाही त्यांनी मिळेल त्या वेळामध्ये चांगले शेतीमध्ये काम केले आणि चांगले पीक मिळून त्यांना योग्यरीत्या नफा मिळाला त्यांचे कष्ट बी चांगलेच होते त्यामुळे ते शेती चार एकर क्षेत्रामध्ये करताना दिसून आले शेती करता करता ते आंतरपीक म्हणून सोयाबीन सारख्या पिकांची लागवड करत होते ते दररोज नित्यनियमाने सकाळ सकाळी उठून आठ वाजेपर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार कामे करत होते त्यांनी कधी आळस केला नाही.

त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसेच आई-वडील शेतामध्ये त्यांना पाठबळ देत होते. शिक्षक त्यासोबतच दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा काम करताना दिसत आहेत पूरक व्यवसायामध्ये शिक्षकांनी पाच लाखापर्यंत एक वर्ष म्हणजे कमाई केली आहे.

त्या गुरुजींची संपूर्ण परभणी शहरांमध्ये चांगली चर्चा आहे कारण की शिक्षक म्हटले तर कित्येक शिक्षकांनी त्यांना काम करताना लाज वाटते पण ते सर्व मागे टाकून ह्या गुरुजींनी आपल्याला प्रेरणा देत चांगलेच काम केले आहे त्यामुळे यांच्या कामाला शेतीमधून चांगलाच नफा मिळाला आहे.

जर आपण एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती आपण वेळेवर ठरवून करू शकतो हे आपल्याला या शिक्षकांनी केलेल्या शेतीमधून कळून आले आहे. जर आपण भारतामध्ये पाहिले तर भारतामध्ये अनेक प्रकारच्या शेती करण्याच्या पद्धती आढळून येतात पण योग्य ती व पद्धत वापरून आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो जास्त प्रमाणामध्ये शेती योग्य असलेल्या ठिकाणी करण्यात येते भारतामध्ये पाहिले तर प्रामुख्याने योगदान देणारी शेती म्हणजे जैविक औद्योगिक शेती तसेच उपजत शेती भारतामध्ये शेतीसाठी क्षेत्रही भिन्न प्रकारे आहे कारण की वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळे हवामान असल्यामुळे अनेक ठिकाणी चांगले पिके येते अनेक ठिकाणी असे पण घडून येते की पिकांचे नुकसान होऊन हवामानामुळे शेतकऱ्यांना अडचणी होतात.

आपण पाहिले तर जगाचा विचार केला तर भारताचा कृषी उत्पन्नात दुसरा क्रमांक आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे शेतीसाठी एक विशिष्ट प्रकारची पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीचे वर्ष पाहिले तर दहा हजार वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी तयार झालेले आहे.

शेतीमध्ये महत्त्वाचे पीक म्हटले तर महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने कापूस तसेच सोयाबीन आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या सोयीनुसार गहू-तांदूळ रेशीम तसेच अशा वेगवेगळ्या पिकांची शेती केली जाते शेती करत असताना सिंचनासाठी अनेक समस्या आल्या त्या समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक स्वरूपामध्ये खर्च करावा लागत आहे शेतकरी काहीवेळ टाक्यांनी पाणी पुरवत असे तिला टाक्या ने पाणी पुरवले जाते गेल्या काही शतकांमध्ये पाहिले तर भारताची संख्या ही तीन पत्ती ने वाढलेली दिसून येत आहे.

पाहायचे झाले तर पिकांची लागवड करणे तसेच माती कशी त्या मातीची पोच शमता काय आहे आणि अनेक प्रकारचे उत्पादन क्षमता तपासली जाते त्यानंतरच त्या शेतीला पुढे नेले जाते आपण या लेखांमध्ये पाहिले आहे की शिक्षकाने प्रयोग करता करता चांगल्या प्रकारे शेती करून शेतकऱ्यांसाठी एक असे मूल्य निर्माण केले आहे त्यामुळे अनेक असे शेतकरी आहेत की ज्यांना काही अडचणी येतात यामुळे या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्याने प्रयोग करता करता शेती केली याची माहिती घेऊन शेतकरी आता पुढे चांगली शेती करण्याचा मार्ग शोधत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने चांगली शेती करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे.

परभणी जिल्ह्यातील हा शिक्षक अनेक वेळा प्रयोग करत असतात त्याला शेतीची खूप सारे आवडले असले तरी पण त्याचे शिक्षणाकडे ओढ त्याला शिक्षक बनवले आणि शेती मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्याने नफा मिळवून सर्वांना अशी मोठी कामगिरी करून दाखवली त्यामुळे अनेक शेतकरी त्यांना आपली प्रेरणा मानताना दिसत आहेत शेतकऱ्यांनी त्या शिक्षकाला चेतना मांडल्यानंतर परभणी जिल्ह्यातील तो शिक्षक आपल्या गावातील अनेक शेतकऱ्यांना योग्य ती लागणारी मदत करतो अनेक शेतकरी त्यांना पिकाबद्दल माहिती विचारत असतात तोच संपुर्णरित्या माहिती सांगत असतो आणि आपल्या शिक्षक असला तरी शेती मधील संपूर्ण माहिती ठेवले आहे.

आपण समाज माध्यमांमध्ये पात्र शिक्षक म्हणजे त्याला असे वाटते की आपण दुसरे कोणतेही काम न करता नुसते मुलांना शिकवून चांगली कमाई करावी पण त्यामध्येच या परभणी जिल्ह्यातील शिक्षकाने त्या शिक्षकांसाठी प्रयत्न देणारी अशी शेती करून दाखवली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू असताना दिसत आहेत या चर्चमधले त्यांना चांगला नफा मिळाला आहे व शिक्षक असले तरी पण त्यांनी कधीही न चुकता दररोज सकाळ सकाळी मेहनत करून चांगले फळ मिळवले आहे त्यामुळे आपण जर ठरवलेली गोष्ट पूर्ण करायचे ठरवले तर कोणीही आपल्या मध्ये येणार नाही.

शेती करताना आपल्याला कोणती शेती करायचे आहे याकडे चांगलेच लक्ष ठेवले पाहिजे कारण की आपल्याला जर बागायती शेती करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे भरपूर असे टिकणारे पाणी असले पाहिजे कोरडवाहू शेती करायची असेल तर आपल्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!