आपण सगळ्यांकडे पाहिले तर सगळे पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतात पैसे कमवून आपण जी स्वप्न पाहिले आहेत ते पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासाठी आपली मेहनत सुद्धा कामाला आली पाहिजे, कित्येक व्यक्ती आपल्या कष्टाला चांगले फळ मिळेल अशी एक आम्ही कल्पना आणलेली आहे. अशी कल्पना आहे की आपण या कल्पनेमध्ये लाखोमध्ये जमा करू शकता मिळणार आहे कारण की असा व्यवसाय यामध्ये मागणी जास्त आहे.
आता आपल्याला आज सर्व छोटे असणारे व्यवसाय घरी बसून सुरू करता येतात त्यामधीलच आपण एका व्यवसायाबद्दल माहिती बघणार आहोत तो व्यवसाय म्हणजे पापड बनवण्याचा व्यवसाय त्यामध्ये गुंतवणूक आहे पण आपल्याला गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो त्यामधून आपला व्यवसाय वाढवून चांगला नफा मिळण्यास सुरुवात होईल. जर आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय चालवला तर आपल्याला महिन्यामध्ये लाखो चा नफा मिळताना दिसेल कारण की अशा व्यवसायाला सुरुवात करताना आपल्याला अडचणी खूप साऱ्या येतात त्या व्यवसायामध्ये चांगले कमवायचे असेल तर आपल्याला अजून तुम्ही गुंतवणूक करावीच लागणार आहे कारण बिना गुंतवणूक चे कोणचा खेळ आहे त्यासाठी गुंतवणूक ही आवश्यकता आहे.
जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर भारत सरकारच्या लघु उद्योगासाठी राष्ट्रीय महामंडळाने काही अहवाल तयार केले असता जर आपला व्यवसाय मुद्रा योजनेअंतर्गत येत असेल तर आपल्याला 4 लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदरामध्ये मिळणार आहे.
सहा लाखाची गुंतवणूक करून पाहिले तर 30 किलो उत्पादन निर्माण होऊ शकते या क्षमतेसाठी आपल्याला 250 चौरस मीटर आपली जागा असायला हवी यामध्ये आपण लावलेल्या खर्चामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल लावलेले आहे.
जर पाहिजे झाले तर असतील भांडवलामध्ये दोन मशीन मिळतील आणि पॅकेजिंग साठी मशीन उपकरणे तसेच खेळत्या भांडवलामध्ये कर्मचाऱ्यांना दिला जातो तो पगार सुद्धा खेळत्या भांडवलामध्ये येतो फक्त माल तसेच अनेक प्रकार खेळच्या भांडवलामध्ये येतात.
त्यामध्ये पाहिले तर आपल्याला लागणारी वीज तसेच पाणी मोबाईल बिल असे अनेक खर्च यामध्ये येतात ह्या व्यवसायासाठी किमान 250 चौरस फूट जागा आपली असली पाहिजे त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी काही अडचण येत नाही.
जर आपण पाहिलं तर ह्या भांडवलामध्ये आपल्याला दोन मशीन साठी लागणारे सामान तसेच त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला तीन महिन्यासाठी पगाराची चिंता करावे लागणार नाही.
आपण जे भाडे वीज तसेच त्यासाठी लागणारा टेलिफोन पाणी सगळ्या प्रकारची बिले या खर्चामध्ये घेतलेली आहेत. यासाठी अकुशल कामगारांची संख्या 3 आणि कुशल कामगार हे दोन च्या साठी लागणारा एक पर्यशक सुरू करण्यासाठी आपल्याला चार लाखापर्यंत लोन मिळू शकते यानंतर आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपये राहणार आहेत.
जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर कुठे आणि कसे मिळणार ते आपण पाहू कर्ज घ्यायचे म्हटले तर आपल्याला व्यवसायासाठी कर्ज प्रधानमंत्री मुद्रा कर्ज या योजने अंतर्गत कर्ज घ्यावे लागणार आहे कर्जाची रक्कम ही पाच वर्षापर्यंत परत केली जाते कर्ज घेतल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार रक्कम भरू शकता.
जर आपण पापड तयार केला तर तो बाजारामध्ये मी तुला जातो तसेच इतर काही दुकाने मोठ मोठाले मार्केट या ठिकाणी सुद्धा या कापडाला जास्त मागणी आहे त्यामुळे आपण या व्यवसायामध्ये चांगले गुंतवण नफा कमवू शकता.
अनेक शेतकरी तसेच मोठे व्यापारी असा व्यवसाय करण्यासाठी मागेपुढे बघतात पण त्याच वेळेमध्ये असे काही असतात की संधीचे सोने करून टाकतात कारण ज्या व्यवसायाला जास्त मान्य आहे हा व्यवसाय कधीही बंद पडू शकत नाही कारण की खाण्याची वस्तू म्हटलं तर कोणी पण खरेदी करतात खरेदी करत असताना अनेक स्वरूपामध्ये बघितले जाते जर आपण बनवलेली वस्तू जास्त महाग घेतली तर आपल्या वस्तूला मागणी कमी होताना दिसते असे होऊ नये त्यामुळे आपण योग्य ती किंमत आणि आपली संपूर्ण मेहनत घेताना दिसली पाहिजे.
कोणतीही गोष्ट करायचं म्हणलं तर नुसते पैसे नाही तर त्यामध्ये आपल्याला थोडं लागते नॉलेज नसेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही नॉलेज कशी मिळणार त्यासाठी कोण कोणत्या गोष्टी पळव्या केली याबद्दल आपण माहिती पाहतो पण आपण व्यवसाय सुरू करताना त्या सर्व गोष्टी पाहतो का नाही याकडे लक्ष असले पाहिजे कारण की आपण जर त्या सर्व गोष्टी पाया नाही तर आपण किती नुकसान मध्ये जातो हे आपल्याला सांगता सुद्धा येत नाही नुसता पैसा खर्च करून उपयोग नाही त्या पैशाचा पैसा कसा वाढेल याकडे सुद्धा लक्ष वेधले पाहिजे कारण की पैसा असल्यामुळे कोणताही व्यवसाय होत नाही व्यवसाय करण्यासाठी त्याबद्दल चांगले नॉलेज केले अतिशय महत्त्वाचे ठरेल नॉलेज नसेल तर व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्या अडचणींना सामोरे जाताना अनेक व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये लॉस करून घेतात कारण त्यांना माहिती नसते की व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवला पाहिजे कारण की व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे जर आपण माहिती घेता व्यवसाय केला तर आपण न परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये आपण बनवलेली वस्तू किंवा आपण बनवलेले कोणतेही साधन विकताना आपल्याला त्याबद्दल किती खर्च आला किती नफा होणार त्याची शेता घेताना दिसून आले पाहिजे नसता आपल्याला त्या गोष्टी माहिती करून घेऊन नवीन व्यवसाय सुरू करावा लागेल.
अनेक तरुण वर्ग असा मार्ग स्वीकारतात की यांच्यामध्ये पैसा लावतात त्यांना कधीही त्या पैसा बद्दल काही वाटत नाही कारण तो पैसा त्यांनी कमवलेला नसतो ज्याने पैसा कमाल आहे त्यालाच माहिती आहे त्या पैशाची किंमत काय आहे ते जर आपल्याला धंद्यामध्ये लॉस झाला तर हा पैसा जाईल याची सुद्धा दक्षता घेताना आपण दिसले पाहिजे कारण की अनेक असे घडतात आपल्या चांगले चालले तर आपण नाहीतर ठिकाणी पैसे खर्च करतो ते झाले नाही पाहिजे त्यामुळे अनेक दुखना सामोरे जावे लागत आहे.