news भारतामध्ये शेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण की अनेक शेतकरी शेती करतात त्यामुळे भारतात जास्त प्रमाणामध्ये पिके घेतली जातात अनेक प्रकारचे पिके घेतली जातात चला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते त्यामुळे भारतामध्ये जास्त शेतकरी शेतीवर भाग देत असल्यामुळे त्यांची प्रगती होते आणि अनेक नवनवीन प्रकारच्या शेती करण्यासाठी शेतकरी तयार असतात त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत राहतात पण त्यामधील मुख्य अडचणी म्हणजे पाऊस टायमावर येणे किंवा पाऊस जास्त प्रमाणात येणे अशा काहीअडचणी शेतकऱ्याला असतात.
भारतामध्ये पाहिले तर अनेक प्रकारच्या मसाल्याची लागवड सुद्धा केली जाते त्यामधून चांगला नफा मिळतो शेतकरी अनेक प्रकारच्या या सविला चांगल्या असणाऱ्या मसाल्याची लागवड करतात भारत हा मसाल्याचा मोठा निर्यात करणारा देश बनलेला आहे भारतामध्ये मसाल्याचे जास्त प्रमाणामध्ये निर्यात केली जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा मिळतो कारण ती भारतामधील मसाल्यांना इतर देशांमध्ये मागणी मिळत असताना दिसत आहे.
यामध्ये पाहिले तर पेरणी आणि लावणी एकदाच केलेल्या मसाल्याचे अनेक वर्षे फायदे मिळतात कारण की त्या मसाल्यांची मूल्य त्यांना वचन वर्ष मिळत राहतील त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक रीत्या फायदा होत चालतो कोकणामध्ये पाहिले तर या पिकाची लागवड अधिकृत या केली जाते उपयोग आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी केला जात असला तरी कोकणात मिळणारे भारता बाहेर सुद्धा निर्यात केली जाते.